वर्ष पहिले । अंक दुसरा । जुलै - सप्टेंबर २०१९

पहिल्या ई-मासिकाच्या प्रकाशनानंतर दुसऱ्या अंकात महाविद्यालयातील घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेतला आहे. जून महिना म्हटलं की शाळा महाविद्यालयांची सुरुवात आणि पालकांची गर्दी याच्या देखील नोंदी या अंकामध्ये करण्यात आल्या आहेत.

। प्रतिभासंगम । अंक अंक ३ रा । ऑक्टोबर - डिसेंबर २०१९

प्रतिभासंगमच्या तिसऱ्या अंकात कॉलेजमधील वैविध्यपूर्ण घडामोडी घेण्यात आल्या आहेत. डिसेंबर महिन्यात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन भरवण्यात आले. नेटके नियोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग संयोजकांचा उत्साह दुप्पट करणारा होता.

वर्ष दुसरे । अंक ४ था । जानेवारी – मार्च २०२०

चौथा अंक दिवाळीनंतरच्या घडामोडींचा आहे. राष्ट्रीय स्तरावरील ललित कला अकादमी पुरस्कार चित्रकला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तेजस्विनी सोनवणे यांना मिळाला.हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

वर्ष दुसरे । अंक ५वा । एप्रिल २०२० ते मार्च २०२१

अंकाचे हे दुसरे वर्ष. हा अंक कोविड १९ च्या काळातील आहे. १२वी ऑनलाईन परीक्षांचे निकाल घोषित झाले. कर्मयोगी कै.आप्पासाहेब यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी स्पर्धा ऑनलाइन झाल्या.वर्षभरात ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमांचे प्रसारण कॉलेजच्या युट्युब चॅनेलवरून वेळोवेळी झाले.

प्रतिभा संगम एप्रिल - जून २०१९

श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित, संगमेश्वर पब्लिक स्कूल, संगमेश्वर कॉलेज, संगमेश्वर रात्र महाविद्यालय, कर्मयोगी अप्पासाहेब कडाडी चित्रकला महाविद्यालय मधील विविध शैक्षणिक, क्रीडा, संशोधनपर घडामोडींचा आढावा, मान्यवरांचे विविध विषयावरील आभ्यासपूर्ण लेख, मनोगत आणि बरेच काही...

Shri. Sangameshwar Education Society

No. of Visitors: 17287